मेंढी पालन हे कितीही प्रमाणात (जेथे जास्त जमीन नाही) किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. फार थोडी गुंतवणूक करून मेंढी पालन हा किरकोळ, लहान शेतकरयासाठी आणि भूमिहीन श्रमिकांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.
फायदे
- पर्यावरण आणि अयोग्य प्रबंधन पध्दतींशी चांगले अनुकूलन
- दिवसेंदिवस मांसाची किंमत वाढत आहे.
- मेंढ्यांपासून दूध आणि लोकर मिळते.
- एक मेंढी एका वेळेस 1 ते 2 करडू देते
- मांसापासून सरासरी मिळकत 22-30 कि.ग्रा/मेंढी
- खतामुळे जमिनीची चांगली किंमत
जाती
- स्थानीय जाती: क्षेत्रांप्रमाणे बदलते
- परकीय जाती
-
- मेरीनो – लोकरीसाठी
- रॅम बुलेट – लोकर आणि मांस
- शेविएट – मांस
- साउथ डाउन – मांस
अर्थशास्त्र:
- आठ महिन्यांच्या मेंढीचे आरंभिक मूल्य: रू. 1000/- ते रू.1200/-
- मेंढ्या 6-7 वर्षांच्या झाल्यावर विकतात रू.800/- ते रू.1500/- ते 2000/-
- रॅमस् 1 वर्ष किंवा त्याही पेक्षा लहान असतांना विकल्या जातात – रू.1500/- ते रू.2000/-
संबंधित विवरण
- चांगल्या जातींची उपलब्धता
- मेंढी पालनासाठी निवारा आणि गरज
- मेंढ्यांना चारणे
- निरोगी मेंढ्यांचे उत्पादन